ग्रामपंचायत आगासखिंड कार्यालय
आगासखिंड गावाची ग्रामपंचायत ही गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य प्रशासनिक केंद्र आहे. येथे पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, कर वसुली आणि विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी यांसारखी कामे केली जातात.
मारुती मंदिर, आगासखिंड
अगस्खिंद गावातील हे मारुती मंदिर गावाचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात भगवान हनुमानाची सुंदर मूर्ती असून, गावकरी दररोज पूजा-अर्चा करतात. हनुमान जयंतीला येथे विशेष उत्सव साजरा होतो, ज्यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
मंदिराच्या आवारात स्वच्छता राखली जाते आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांनी मंदिराचे जतन केले जाते. मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून गावातील एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.
निसर्गाच्या कुशीतलं आपलं गावरान स्वर्ग 🌞, आगासखिंड
हे आहे माझं गाव – हिरवाईनं नटलेलं, शेतमळ्यांनी वेढलेलं आणि साधेपणातच सुंदर. इथली माती, इथला सुगंध, आणि इथले लोक हाच खरा खजिना आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
ग्रामपंचायतींना सक्षम करणे, पारदर्शक व कार्यक्षम शासन प्रणाली निर्माण करणे आणि गावाचा शाश्वत विकास साधणे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
ग्रामपंचायतींना सक्षम करणे, पारदर्शक व कार्यक्षम शासन प्रणाली निर्माण करणे आणि गावाचा शाश्वत विकास साधणे.
मुख्यमंत्री स्वास्थ्य नारी — सशक्त परिवार अभियान
गर्भवती व मातांसाठी उत्तम आरोग्यसेवा, कुटुंब नियोजनाचे साक्षरकरण आणि कुटुंबाच्या समग्र भल्यासाठी महिलांचा सशक्तीकरण करणे.